पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी माता भगिनींनी घेतला पुढाकार*

 *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी माता भगिनींनी घेतला पुढाकार*



आज बीड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर साप्ताहिक परिवर्तन अभिवादन सभा मा प्रकाश भैय्या सोनसळे अध्यक्ष- धनगर समाज महाराष्ट्र राज्य हे अणेक दिवसांपासून आयोजन करत आहेत.

    आज बीड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहारहार अर्पण करून अभिवादन सुनीताताई केदार, शितलताई मतकर, माधुरी सोनसळे, भाग्यश्री भोंडवे, मारकडताई यांच्या हस्ते करण्यात आले.

 राजे मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन संगीताताई भोंडवे भाग्यश्री ताई भोंडवे, ढवणताई यांच्या हस्ते करण्यात आले. तर राजे यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन सुनीताताई केदार, शितलताई मतकर, माधुरी सोनसळे, यांच्या हस्ते करण्यात आले.

  यावेळी नारायण भोंडवे सरपंच डोमरी, अशोकराव पांढरे, महादेव हजारे ,बाळासाहेब गावडे , शिवाजी चांगण,सुदर्शन दादा भोंडवे, चांगण भैय्या ,माऊली मार्कड, आदी समाज बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.