लोहा न.पा.त श्री संत जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

 लोहा न.पा.त श्री संत जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी


  नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार



 लोहा न.पा. कार्यालयात श्री संत जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या हस्ते श्री संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 यावेळी लोहा न.पा.चे मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, जेष्ठ नगरसेवक बबनराव निर्मले, नगरसेवक संदीप दमकोंडवार , नगरसेवक अमोल व्यवहारे, शिवसेनेचे लोहा तालुकाप्रमुख मिलिंद पाटील पवार, पत्रकार विलास सावळे, पत्रकार बाळासाहेब कतुरे, विनोद महाबळे, कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड, विष्णू भिसे यांच्यासहित सर्व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते सर्वानी श्री संत जगनाडे महाराज यांना अभिवादन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad